मालाड शोभायात्रा २०२६
१९ मार्च २०२६
मालाड नववर्ष स्वागत समिती आयोजित मालाड शोभायात्रेचे हे २५ वे वर्ष आहे. आपण सर्वांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे ही अपेक्षा आहे.
वेशभूषा स्पर्धा / दुचाकी सजावट स्पर्धा व Photography/Reel/Videography स्पर्धेसाठी आपले Photos/Videos हे खालील लिंक द्वारे Submit करा.





