InstagramThis field is for validation purposes and should be left unchanged.What is your Name?(Required) First Name Surname/Last Name What is your Mobile Number?(Required)Only enter 10-digit mobile number, without leading 0 or +91.What is your WhatsApp Number?(Required)Only enter 10-digit mobile number, without leading 0 or +91. Even if your WhatsApp number is same, enter it here again.What is your Email ID? I want to participate in the…(Required)Please select one or more competitions that you want to participate in by selecting the checkbox next to each name. You can select more than one. Chitra Rath Competition / चित्र रथ स्पर्धा Bike Decoration Competition / दुचाकी सजावट स्पर्धा Fancy Dress Competition / वेशभूषा स्पर्धा Photography Competition / फोटोग्राफी स्पर्धा Videography Competition / व्हिडियोग्राफी स्पर्धा Reels Competition / रील्स स्पर्धा Fancy Dress/ वेशभूषा स्पर्धा – नियम व अटी:(Required)१. वेशभूषेचे स्वरूप हे संत परंपरेवर किंवा महाराष्ट्रातील पारंपातिक असावे. २. स्पर्धकांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. ३. स्पर्धकांनी स्वतःच्या पोषाखांची व्यवस्था स्वतः करावी. ४. सादर केलेले स्पर्धकांचे फोटो फक्त मालाड शोभायात्रा २०२६ मध्ये काढलेले असावेत. तसेच ते स्टूडियो, घरात किंवा इतर कुठेही काडलेले नसावेत. ५. सर्व वैध स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र (Participation Certificate) मिळेल. ६. परीक्षकांचा निर्णय हा अंतिम असेल. ७. प्रत्येक वयोगटात २ पारितोषिके दिले जातील. स्पर्धेतील वयोगट: ५ – १० वर्षे ११ – १६ वर्षे १७ ते ४० वर्षे ४१ वर्ष व त्यावरील अधिक माहितीसाठी संपर्क: कु. वैभवी मोरे – ७५०६७४६८४८ श्री अभिषेक बिंड – ९९३०१०७६१० हो, हे मला मान्य आहे!तुमचे वयोगट कोणते आहे?(Required) ५ ते १० वर्ष ११ ते १६ वर्ष १७ ते ४० वर्ष ४१ वर्ष व त्यावरील Photography/Videography नियम व अटी:(Required)१. छायाचित्र / व्हिडीओ मालाड शोभायात्रा २०२६ ची असावीत. २. स्पर्धकांनी सर्वोत्तम २० फोटो देणे अनिवार्य आहे. ३. वैयक्तिक, LIP-SYNC, गाण्यावर नृत्य इत्यादी दृश्य बाद ठरतील. ४. व्हिडिओचा कालावधी जास्तीत जास्त ३ मिनिटांचा असावा (Landscape). ५. रिल्स व्हिडीओचा कालावधी जास्तीत जास्त ९० सेकंदा पर्यंत असावा (Vertical) ६. व्हिडीओमध्ये संपूर्ण शोभायात्रा दिसली पाहिजे. ७. व्हिडीओमध्ये STOCK फुटेजचा वापर करू नये. ८. छायाचित्रण JPG format मध्ये असावे आणि व्हिडीओ .mp4 किंवा .mov format मध्ये असावा. ९. व्हिडिओ वर कोणत्याही प्रकारचा WATERMARK नसावा. १०. फोटो/व्हिडीओ ची Google Drive Link पाठवावी व तुमच्या INSTAGRAM Account वर अपलोड करून आमच्याशी COLLAB करावे. (INSTAGRAM ID : @maladshobhayatra) अधिक माहितीसाठी संपर्क: श्री. रिद्धेश महंत – ९००४००६९६२ श्री. अक्षय पाथरे – ७२०८७३४५१० हो, हे मला मान्य आहे!